डिझाईन आणि लुक्स Yezdi Roadster 2025 – मॉडर्न-रेट्रो लुक, क्रोम डिटेलिंग, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि मसल टँक डिझाईन. लांब प्रवास व सिटी रायड दोन्हींसाठी स्टायलिश. Royal Enfield Classic 350 – आयकॉनिक रेट्रो लुक, क्रोम मिरर्स, स्पोक व्हील्स आणि जड मेटल फिनिश. क्लासिक चाहत्यांसाठी नेहमीच फेवरेट.
इंजिन व परफॉर्मन्स Yezdi - इंजीन 334cc, लिक्विड-कूल्ड,पावर ~29.7 HP ~29 Nm गिअरबॉक्स -6-स्पीड Classic 350 - इंजीन 349cc, एअर-कूल्ड, पावर ~20.2 HP ~27 Nm गिअरबॉक्स -5-स्पीड
फीचर्स तुलना Yezdi Roadster 2025 – LED हेडलॅम्प, डिजिटल-ऍनालॉग कन्सोल, USB चार्जिंग, ड्युअल-चॅनल ABS, स्लिपर क्लच. Classic 350 – हॅलोजन लाइट, सेमी-डिजिटल कन्सोल, ट्रिपर नेव्हिगेशन (काही व्हेरिएंट), ड्युअल-चॅनल ABS.
रायडिंग कम्फर्ट Yezdi – स्पोर्टी हँडल, थोडी पुढे झुकलेली रायडिंग पोजिशन. लाँग हायवे राइडसाठी मस्त. Classic 350 – अप-right रायडिंग, मऊ सीट्स आणि कम्फर्ट-ओरिएंटेड सस्पेंशन. सिटी + टूरिंग दोन्हीला योग्य.
कोणती घ्यावी पॉवर, स्पोर्टी लूक आणि फीचर्स हवे असल्यास → Yezdi Roadster 2025 क्लासिक लुक व कम्फर्ट आणि ट्रस्टेड हवे असल्यास → Royal Enfield Classic 350
किंमत (एक्स-शोरूम) Yezdi Roadster 2025 – अंदाजे ₹ 2.15 लाख पासून Classic 350 – ₹ 1.93 लाख पासून