"वॉशिंगटन सुंदर – एक क्रिकेट योद्धा!"

"वॉशिंगटन सुंदर – एक क्रिकेट योद्धा!"

वॉशिंगटन सुंदर: संघर्षातून उभारलेला स्टार क्रिकेटर!

ऑलराउंडर जो शांततेत वादळ घडवतो!

बालपण आणि नावामागची कहाणी

जन्म: 5 ऑक्टोबर 1999 – चेन्नई वडिलांनी एका देशभक्तावरून नाव ठेवलं – “वॉशिंगटन” लहानपणापासून क्रिकेटचं वेड!

अष्टपैलू खेळाडू

डावखुरा फलंदाज उजव्या हाताचा ऑफ स्पिनर एकदा खेळायला लागला की मैदानावर नजर खिळते!

आंतरराष्ट्रीय पदार्पण

2017 – टी२० मधून भारतासाठी पदार्पण2017  IPL मध्ये RPS साठी जबरदस्त प्रदर्शनएकदा  लवकरच टीम इंडियाचा भाग बनला

ऐतिहासिक ब्रिस्बेन टेस्ट (2021)

भारताची अर्धवट संघासह ऑस्ट्रेलिया टूर सुंदरचे कसोटी पदार्पण – Gabba Fortress 62 धावा आणि महत्त्वाचे विकेट्स – भारताचा ऐतिहासिक विजय!

दुखापती, संघर्ष आणि पुनरागमन

वारंवार दुखापती क्रिकेटमधून ब्रेक्स पण दरवेळी जबरदस्त कमबॅक!

आयपीएल आणि कामगिरी

RCB, SRH सारख्या टीमसाठी खेळला किफायतशीर बॉलिंग आणि फिनिशिंग स्किल्स  IPL मधील सर्वाधिक किफायतशीर स्पिनर्सपैकी एक!

 शांत, पण प्रभावी व्यक्तिमत्त्व

शांत स्वभाव मैदानावर विचारपूर्वक निर्णय “Low profile, high performance” क्रिकेट   

टेस्ट मालिकेत चमकदार कामगिरी

चुकीची निवड! सुंदरनी 4 मॅचेसमध्ये 284 धावा (औसत ~47.33) आणि 7 विकेट्स घेतल्या—हे कौतुकास्पद!

खऱ्या वॉरियर्ससाठी प्रेरणा!

मँचेस्टरमध्ये पहिलं शतक, आणि Lord’s मध्ये 4 विकेट्स Impact Player of the Series म्हणून निवडून, त्यांच्या प्रभावाची मिळाली पुष्टी.